ऑनलाईन टुडे महाराष्ट्र– भारतीय तटरक्षक दला अंतर्गत विविध पदांच्या 322 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiancoastguard.gov.in/
एकूण जागा – 322
पदाचे नाव & जागा –
1.नाविक (जनरल ड्युटी-GD) – 260 जागा
2. नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) – 35 जागा
3.यांत्रिक (मेकॅनिकल) – 13 जागा
4. यांत्रिक (इलेक्ट्रिकल)/- 09 जागा
5. यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 05 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.नाविक (GD) – 12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
2.नाविक (DB) – 10 वी उत्तीर्ण
3.यांत्रिक – (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.
शारीरिक पात्रता –
1.उंची – किमान 157 सेमी.
2.छाती – फुगवून 5 सेमी जास्त.
वयाची अट –
1.नाविक (GD) – जन्म 01 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
2.नाविक (DB) – जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 30 सप्टेंबर 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
3.यांत्रिक – जन्म 01 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – 250/-
नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत,Indian Coast Guard Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.indiancoastguard.gov.in/
मूळ जाहिरात – PDF Indian_Coast_Guard_Recruitment_2022_Navik_DB_02_2022_Batch_322_Posts