• Home
  • Sample Page
Today Maharashtra
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Today Maharashtra
No Result
View All Result

इंपीरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये “शिवजयंती ” उत्साहात साजरी

Today महाराष्ट्र by Today महाराष्ट्र
February 19, 2022
in शैक्षणिक
0
इंपीरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये “शिवजयंती ” उत्साहात साजरी

 

पाळधी, ता. धरणगाव येथील इंपीरियल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात स्कूलचे चेअरमन श्री. इंजि. नरेश चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाला शिवगर्जना देऊन उत्साहात सुरुवात करण्यात आली, “जय भवानी जय शिवाजी “या घोषणेने संपूर्ण शाळेत उत्साहाचे वातावरण पेरले गेले .जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देत स्कूलचे चेअरमन श्री नरेश चौधरी, स्कूलच्या प्राचार्या परवीन मॅम व समन्वयक गजानन पाटील यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.

शाळेतील शिक्षक श्री गजानन शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून दिले, शाळेतील शिक्षिका सौ.आशा सावकारे यांनी शिवजयंती उत्सव आणि राजमुद्रा याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणाणातून शिवाजी महाराजांचा इतिहास पटवून दिला.

 

शाळेतील उत्सवाचे वातावरण क्रीडाशिक्षक श्री. ज्ञानेश्वर पवार व विधार्थी नि सादर केलेल्या पोवाडा व नाट्याने नवचैतन्य निर्माण केले.

त्याच बरोबर शिवाजी महाराजांच्या कुटुंबाची माहिती विद्यार्थ्यांनी त्या वेशभूषेत करून दिली. शिवाजीमहाराजाची घोड्यावरुन शाळेच्या परिसरात रॅली काढण्यात त्यात शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला . शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले बनवून विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबवला .या कार्यक्रमात शिक्षक शाळेतील शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उत्साह बरोबरच बस ड्रायव्हर व चालक यांचा उत्साह देखील गगनाला भिडलेला होता.

Previous Post

किरीट सोमय्या हे राज्याचे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी – ना. गुलाबराव पाटील

Next Post

शिवजयंती तिथीनुसारच साजरी करावी – राज ठाकरे

Next Post
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

शिवजयंती तिथीनुसारच साजरी करावी - राज ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘स्कॉलर’ मुले घडविणारा निवृत्त अधिकाऱ्याचा ज्ञानयज्ञ; कासोद्याचे अनोखे ‘ज्ञान’मंदिर!
जळगाव

‘स्कॉलर’ मुले घडविणारा निवृत्त अधिकाऱ्याचा ज्ञानयज्ञ; कासोद्याचे अनोखे ‘ज्ञान’मंदिर!

" ऐसी कळवळ्याची जाती करी लाभेविण प्रीती" संतांच्या या उक्तीप्रमाणे जगणारे अनेक लोक आहेत. कृषी विभागातून निवृत्तीनंतर खरंतर पांडुरंग अण्णांना...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
भादली भुसावळदरम्यान रेल्वे धावली 120 च्या स्पीडने; सुरक्षा कमिशनरांनी घेतली ट्रायल रन
जळगाव

भादली भुसावळदरम्यान रेल्वे धावली 120 च्या स्पीडने; सुरक्षा कमिशनरांनी घेतली ट्रायल रन

सुरक्षेच्या दृष्टीने भादली-भुसावळदरम्यान भुसावळ रेल्वे विभागाचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी ट्रॅक चेंजिंग पॉईंट, वीजखांब, ट्रॅक, वाघूर पूल, सिग्नलची...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
शाळेची संरक्षक भिंत पडून बालकाचा मृत्यू; नशिराबादची घटना
जळगाव

शाळेची संरक्षक भिंत पडून बालकाचा मृत्यू; नशिराबादची घटना

नशिराबाद गावात शाळेची निर्माणाधीन संरक्षण भिंत पडून १३ वर्षीय बालकाचा दबून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. ३१) सकाळी घडली.याबाबत...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
14 कोटींतून किती रस्त्यांची कामे झाली? मनपा आयुक्तांनी मागविली पत्राद्वारे माहिती
जळगाव

14 कोटींतून किती रस्त्यांची कामे झाली? मनपा आयुक्तांनी मागविली पत्राद्वारे माहिती

शासनाने जळगाव शहरातील रस्ते कामांसाठी ४२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी १४ कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्या निधीतून...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
  • Home
  • Sample Page

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group