पाळधी ता, धरणगाव- मंत्री गुलाबराव पाटील हे नेहमी कुठल्या तरी कारणांमुळे चर्चेत असतातच.
आज देखील मंत्री गुलाबराव पाटील हे एका चर्चेचा विषय ठरलेले आहेत.श्री गणेश गणपती स्थापनेचा निमित्ताने पाळधी येथे महाराणा प्रताप चौक मित्र मंडळ व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील मित्र मंडळ यांचा संयुक्त विद्यामाने पाळधी येथे पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर यांचे कीर्तनाचा आयोजन करण्यात आले.
यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री चक्क सर्वसामान्यांमध्ये जाऊन बसले यामुळे सर्वसामान्यांचा त्या क्षणी भूव्या देखील उंचावल्या होत्या.
प्रसंगी ह.भ.प पुरुषोत्तम महाराज यांनी बंडखोरीवर बोलताना सांगितले की बंडखोरी ही पक्षात आहे असं नाहीये तुकोबारायाने देखील बंडखोरी केली होती असे कीर्तनकार पुरुषोत्तम महाराजांनी सांगितले
ऐका काय म्हणाले ह.भ.प पुरूषोत्तम महाराज___