• Home
  • Sample Page
Today Maharashtra
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Today Maharashtra
No Result
View All Result

जाणून घ्या; कोणत्या चित्रपटाला मिळतोय प्रेक्षकांचा सर्वाधिक प्रतिसाद, ‘राम सेतू’,’थँक गॉड’ की हर हर महादेव

Today महाराष्ट्र by Today महाराष्ट्र
October 25, 2022
in Uncategorized, मनोरंजन
0
जाणून घ्या; कोणत्या चित्रपटाला मिळतोय प्रेक्षकांचा सर्वाधिक प्रतिसाद, ‘राम सेतू’,’थँक गॉड’ की हर हर महादेव

 

यंदाची दिवाळी ही प्रेक्षकांसाठी खास ठरली आहे. यामागचं कारण म्हणजे दिवाळीनिमित्त दोन हिंदी बिग बजेट चित्रपटांसह मराठीमधील बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारचा ‘राम सेतू’, अजय देवगणचा ‘थँक गॉड’ तर सुबोध भावेचा ‘हर हर महादेव’ बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे.

‘राम सेतू’ व ‘थॅंक गॉड’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. तर ‘हर हर महादेव’चा ट्रेलर पाहता प्रेक्षकांना या चित्रपटाबाबत उत्सुकता लागून राहिली होती.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधील काही सुवर्णक्षण या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतरच चित्रपटाची भव्यदिव्यता लक्षात येते. दोन बिग स्टार्सच्या चित्रपटांबरोबर मराठी चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा मनोरंजनाचा डबल धमाका असणार आहे.

 

‘राम सेतू’ व ‘थॅंक गॉड’ चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला चित्रपट प्रदर्शनापूर्वीच सुरुवात करण्यात आली होती. पण ॲडव्हान्स बुकिंग सुरु केल्यानंतरही आज चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘राम सेतू’ व ‘थॅंक गॉड’ला थंड प्रतिसाद मिळत आहे. ‘राम सेतू’ प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी फक्त पाच ते आठ कोटी रुपये कमाई करणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत.

 

तर अजय देवगणच्या ‘थॅंक गॉड’लाही सध्या प्रेक्षकांच्या कमी प्रतिसाद मिळत असल्याचं बोललं जात आहे. या दोन चित्रपटांच्या तुलनेमध्ये मराठीमधील ऐतिहासिक ‘हर हर महादेव’ चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर अशी मराठीमधील तगडी स्टारकास्ट आहे. आता या तीन चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

 

Previous Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा हस्ते, उद्योगपती दिलीपबापू पाटील मित्र परिवार आयोजित मिठाई वाटपाचा शुभारंभ

Next Post

हे आहेत बडीशेप आणि मधाचे सेवन करण्याचे फायदे..!

Next Post
हे आहेत बडीशेप आणि मधाचे सेवन करण्याचे फायदे..!

हे आहेत बडीशेप आणि मधाचे सेवन करण्याचे फायदे..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘स्कॉलर’ मुले घडविणारा निवृत्त अधिकाऱ्याचा ज्ञानयज्ञ; कासोद्याचे अनोखे ‘ज्ञान’मंदिर!
जळगाव

‘स्कॉलर’ मुले घडविणारा निवृत्त अधिकाऱ्याचा ज्ञानयज्ञ; कासोद्याचे अनोखे ‘ज्ञान’मंदिर!

" ऐसी कळवळ्याची जाती करी लाभेविण प्रीती" संतांच्या या उक्तीप्रमाणे जगणारे अनेक लोक आहेत. कृषी विभागातून निवृत्तीनंतर खरंतर पांडुरंग अण्णांना...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
भादली भुसावळदरम्यान रेल्वे धावली 120 च्या स्पीडने; सुरक्षा कमिशनरांनी घेतली ट्रायल रन
जळगाव

भादली भुसावळदरम्यान रेल्वे धावली 120 च्या स्पीडने; सुरक्षा कमिशनरांनी घेतली ट्रायल रन

सुरक्षेच्या दृष्टीने भादली-भुसावळदरम्यान भुसावळ रेल्वे विभागाचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी ट्रॅक चेंजिंग पॉईंट, वीजखांब, ट्रॅक, वाघूर पूल, सिग्नलची...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
शाळेची संरक्षक भिंत पडून बालकाचा मृत्यू; नशिराबादची घटना
जळगाव

शाळेची संरक्षक भिंत पडून बालकाचा मृत्यू; नशिराबादची घटना

नशिराबाद गावात शाळेची निर्माणाधीन संरक्षण भिंत पडून १३ वर्षीय बालकाचा दबून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. ३१) सकाळी घडली.याबाबत...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
14 कोटींतून किती रस्त्यांची कामे झाली? मनपा आयुक्तांनी मागविली पत्राद्वारे माहिती
जळगाव

14 कोटींतून किती रस्त्यांची कामे झाली? मनपा आयुक्तांनी मागविली पत्राद्वारे माहिती

शासनाने जळगाव शहरातील रस्ते कामांसाठी ४२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी १४ कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्या निधीतून...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
  • Home
  • Sample Page

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group