• Home
  • Sample Page
Today Maharashtra
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Today Maharashtra
No Result
View All Result

काय सांगता ! चक्क थंड पाण्यात शिजवला जातो ‘हा’ जादुई तांदूळ

Today महाराष्ट्र by Today महाराष्ट्र
January 11, 2023
in Uncategorized
0

काय सांगता ! चक्क थंड पाण्यात शिजवला जातो ‘हा’ जादुई तांदूळ

जाणून घ्या… संपूर्ण माहि ती

Boka Tandul

नवी दिल्ली : Boka Tandul… जेव्हा तुम्हाला खूप भूक लागते तेव्हा तुम्ही काही मिनिटांत काय करता? साहजिकच बहुतेक लोकांचे उत्तर नूडल्स असेल. पण जर तुम्हाला सांगण्यात आले की तांदळाची विविधता आहे. जी पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि ते खाण्यासाठी शिजवण्याची गरज नाही. होय. पाणी देखील गरम करू नका. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. विशेष म्हणजे य तांदळाची आसाममध्ये लागवड केली जाते.

तांदळाचे असे प्रकार आहेत, जे फक्त भारतातच पिकतात. एवढंच नाहीतर हे प्रकार संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले आहेत. दरम्यान, असा एक तांदळाचा प्रकार आपल्या देशात पिकवला जातो, ज्यासाठी तुम्हाला गरम पाणी किंवा पाणी उकळण्याची गरजच भासत नाही, तर फक्त थंड पाण्यातच हा तांदूळ शिजतो. हा राईस आसाम मध्ये पिकवला जात असून त्याला बोका राईस किंवा आसाम राईस.

Panchaganga Seeds

बोका राईसला मिळालाय जीआय टॅग

बोका राईस किंवा आसाम राईस (ओरिझा सॅटिवा) हे आसामचे एक नैसर्गिक उत्पादन आहे. ज्याबद्दल लोकांना ऐकून अनेकदा आश्चर्य वाटते. या तांदळाच्या जातीची अलीकडेच जीआय (भौगोलिक संकेत) टॅगसह नोंदणी करण्यात आली आहे.

बोका तांदूळाचं वैशिष्ट्य काय?

आसाममध्ये पिकणारा बोका राईस मॅजिकल राईस म्हणूनही ओळखला जातो. नैसर्गिक सुबत्तेचं वरदान लाभलेल्या आसामची माती आणि तेथील हवामान यामुळे या तांदळाला एक वेगळीच चव आणि सुगंध असतो. बोका राईसची लागवड आसाममधील कोक्राझार, बारपेटा, नलबारी, बक्सा, धुबरी, दररंग, कामरूप या भागांत प्रामुख्यानं केली जाते.

बोका राईस थंड पाण्यात शिजवल्यानंतर

या तांदळाची पेरणी कधी केली जाते?

आसाममध्ये खरीप हंगामात म्हणजेच, जून महिन्यात बोका राईसची पेरणी केली जाते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पीक तयार होतं. बोका तांदूळ किंवा बोका राईसची लागवड आसामच्या डोंगराळ भागांत राहणारे आदिवासी करतात. या तांदळात 10.73% फायबर आणि 6.8% प्रोटीन असतं. याशिवाय बोका तांदळात अनेक प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पोषक घटकही असतात. जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.

Planto

कसा पिकवला जातो बोका राईस?

बोका राईसचा अनेक हजार वर्षांचा इतिहास आहे, जो थेट आसामशी संबंधित आहे. यामुळेच भारत सरकारनं आसाममध्ये पिकवल्या जाणाऱ्या या तांदळाला जीआय टॅगही दिला आहे. आता या तांदळाची लागवड पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येही केली जाते. बोका राईस शिजवायला जेवढा सोपा आहे, तेवढंच अवघड तो पिकवणं आहे. अर्धा एकर शेतातून केवळ पाच पोती तांदळाचं उत्पन्न येतं. इतर तांदळाच्या जातींच्या तुलनेत हा तांदूळ 145 दिवसांत पिकून काढणीला येतो.

काय सांगता ! चक्क थंड पाण्यात शिजवला जातो ‘हा’ जादुई तांदूळ

नवी दिल्ली : Boka Tandul… जेव्हा तुम्हाला खूप भूक लागते तेव्हा तुम्ही काही मिनिटांत काय करता? साहजिकच बहुतेक लोकांचे उत्तर नूडल्स असेल. पण जर तुम्हाला सांगण्यात आले की तांदळाची विविधता आहे. जी पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि ते खाण्यासाठी शिजवण्याची गरज नाही. होय. पाणी देखील गरम करू नका. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. विशेष म्हणजे या तांदळाची आसाममध्ये लागवड केली जाते.

तांदळाचे असे प्रकार आहेत, जे फक्त भारतातच पिकतात. एवढंच नाहीतर हे प्रकार संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले आहेत. दरम्यान, असा एक तांदळाचा प्रकार आपल्या देशात पिकवला जातो, ज्यासाठी तुम्हाला गरम पाणी किंवा पाणी उकळण्याची गरजच भासत नाही, तर फक्त थंड पाण्यातच हा तांदूळ शिजतो. हा राईस आसाम मध्ये पिकवला जात असून त्याला बोका राईस किंवा आसाम राईस.

Panchaganga Seeds

बोका राईसला मिळालाय जीआय टॅग

बोका राईस किंवा आसाम राईस (ओरिझा सॅटिवा) हे आसामचे एक नैसर्गिक उत्पादन आहे. ज्याबद्दल लोकांना ऐकून अनेकदा आश्चर्य वाटते. या तांदळाच्या जातीची अलीकडेच जीआय (भौगोलिक संकेत) टॅगसह नोंदणी करण्यात आली आहे.

बोका तांदूळाचं वैशिष्ट्य काय?

आसाममध्ये पिकणारा बोका राईस मॅजिकल राईस म्हणूनही ओळखला जातो. नैसर्गिक सुबत्तेचं वरदान लाभलेल्या आसामची माती आणि तेथील हवामान यामुळे या तांदळाला एक वेगळीच चव आणि सुगंध असतो. बोका राईसची लागवड आसाममधील कोक्राझार, बारपेटा, नलबारी, बक्सा, धुबरी, दररंग, कामरूप या भागांत प्रामुख्यानं केली जाते

या तांदळाची पेरणी कधी केली जाते?

आसाममध्ये खरीप हंगामात म्हणजेच, जून महिन्यात बोका राईसची पेरणी केली जाते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पीक तयार होतं. बोका तांदूळ किंवा बोका राईसची लागवड आसामच्या डोंगराळ भागांत राहणारे आदिवासी करतात. या तांदळात 10.73% फायबर आणि 6.8% प्रोटीन असतं. याशिवाय बोका तांदळात अनेक प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पोषक घटकही असतात. जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.

कसा पिकवला जातो बोका राईस?

बोका राईसचा अनेक हजार वर्षांचा इतिहास आहे, जो थेट आसामशी संबंधित आहे. यामुळेच भारत सरकारनं आसाममध्ये पिकवल्या जाणाऱ्या या तांदळाला जीआय टॅगही दिला आहे. आता या तांदळाची लागवड पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येही केली जाते. बोका राईस शिजवायला जेवढा सोपा आहे, तेवढंच अवघड तो पिकवणं आहे. अर्धा एकर शेतातून केवळ पाच पोती तांदळाचं उत्पन्न येतं. इतर तांदळाच्या जातींच्या तुलनेत हा तांदूळ 145 दिवसांत पिकून काढणीला येतो.

Previous Post

आनंदाची बातमी, भारतातील मुलींची पहिली शाळा  भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा

Next Post

प्रतापराव पाटलांना लागले कीर्तनाचे ‘वेड” कसे ते जाणून घ्या

Next Post
प्रतापराव पाटलांना लागले कीर्तनाचे ‘वेड” कसे ते जाणून घ्या

प्रतापराव पाटलांना लागले कीर्तनाचे 'वेड" कसे ते जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘स्कॉलर’ मुले घडविणारा निवृत्त अधिकाऱ्याचा ज्ञानयज्ञ; कासोद्याचे अनोखे ‘ज्ञान’मंदिर!
जळगाव

‘स्कॉलर’ मुले घडविणारा निवृत्त अधिकाऱ्याचा ज्ञानयज्ञ; कासोद्याचे अनोखे ‘ज्ञान’मंदिर!

" ऐसी कळवळ्याची जाती करी लाभेविण प्रीती" संतांच्या या उक्तीप्रमाणे जगणारे अनेक लोक आहेत. कृषी विभागातून निवृत्तीनंतर खरंतर पांडुरंग अण्णांना...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
भादली भुसावळदरम्यान रेल्वे धावली 120 च्या स्पीडने; सुरक्षा कमिशनरांनी घेतली ट्रायल रन
जळगाव

भादली भुसावळदरम्यान रेल्वे धावली 120 च्या स्पीडने; सुरक्षा कमिशनरांनी घेतली ट्रायल रन

सुरक्षेच्या दृष्टीने भादली-भुसावळदरम्यान भुसावळ रेल्वे विभागाचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी ट्रॅक चेंजिंग पॉईंट, वीजखांब, ट्रॅक, वाघूर पूल, सिग्नलची...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
शाळेची संरक्षक भिंत पडून बालकाचा मृत्यू; नशिराबादची घटना
जळगाव

शाळेची संरक्षक भिंत पडून बालकाचा मृत्यू; नशिराबादची घटना

नशिराबाद गावात शाळेची निर्माणाधीन संरक्षण भिंत पडून १३ वर्षीय बालकाचा दबून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. ३१) सकाळी घडली.याबाबत...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
14 कोटींतून किती रस्त्यांची कामे झाली? मनपा आयुक्तांनी मागविली पत्राद्वारे माहिती
जळगाव

14 कोटींतून किती रस्त्यांची कामे झाली? मनपा आयुक्तांनी मागविली पत्राद्वारे माहिती

शासनाने जळगाव शहरातील रस्ते कामांसाठी ४२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी १४ कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्या निधीतून...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
  • Home
  • Sample Page

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group