ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

नांदेडच्या मालटेकडी भागात फर्निचरच्या काका कुशनला आग

नांदेड मनोज मनपुर्वे

अग्निशामक दलाच्या वतीने आग विझवण्यात यश.

लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती.

नांदेड शहरातील मालटेकडी भागात अचानकपणे काका कुशन फर्निचरच्या गोडाऊनला आग लागण्याची घटना घडली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र वेळीच अग्निशमन दलाची गाडी तिथे पोहोचल्याने ही आग इतरत्र पोहोचली नाही, अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्तीचे शर्तीचे प्रयत्न करून ही आग विझवली आहे. आहे या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *