नांदेडमध्ये दुर्दैवी घटना, गोठ्याला आग लागून दोन बैलांचा होरपळून मृत्यू
अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील शिवाजीराव टेकाळे यांच्या शेतातील गोठ्याला आग लागून दोन बैल मृत्यू गाय वासरू जळाले आहेत यासह शेतातीलअवजारे व बैलाचे खाद्य असलेले कडबा जळून लाखो रुपयांची नुकसान झाले आहे.