Loading date...
Trending Now

Some Populer Post

Day: October 13, 2026

राजकारण

सर्वात मोठी बातमी ! मोदी सरकार सहा महिन्यात गाशा गुंडाळणार? बड्या नेत्याचं भाकीत

संजय राऊत यांचा मोठा दावा: मोदी सरकार पुढील सहा महिन्यांत पायउतार होईल. त्यांनी अटक आणि गुन्हे दाखल करण्याच्या धमक्यांना भीक न घालता, हुकूमशाहीविरोधात लढण्याचा निर्धार व्यक्त केला. राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीची बैठक दिल्लीत होणार असून, पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

राजकारण

Rahul Gandhi: तीन महिन्यांच्या गरोदर महिला पत्रकाराला राहुल गांधी यांचा धक्का? भाजपचा आरोप, नेमकं घडलं तरी काय?

BJP Allegation on Rahul Gandhi: भाजप नेत्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप लावला आहे. एका तीन महिन्यांच्या गर्भवती महिला पत्रकाराला आंदोलनादरम्यान त्यांनी धक्का दिल्याचा आरोप आहे.

राजकारण

भाजपला मोठा धक्का, सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून गोपीचंद पडळकर बाहेर

भाजपला मोठा धक्का बसला आहे. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून गोपीचंद पडळकर बाहेर पडले आहेत.

महाराष्ट्र

दिल्लीतील मोर्चात विदेशी ताकदी, आंतरराष्ट्रीय कट, एकनाथ शिंदे यांचे खळबळजनक विधान..

दिल्लीतील मोर्चावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली. कालचा दिवस काळा दिवस असल्याचे त्यांनी म्हटले. सुप्रीम कोर्टावर चाल करून जाण, दबाव आणण अशी कधीही न घडलेली घटना घडली. राहुल गांधी आणि इंडिया आघाडी यांचा निषेध करतो, असे त्यांनी म्हटले.

महाराष्ट्र

Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना मोठं आवाहन, बारामतीत प्रतिष्ठेच्या लढाईत पराभव होताच सिनियर पवारांनी भूमिका बदलली ?

Sharad Pawar NCP : नुकतीच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या प्रतिष्ठेच्या लढाईत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने बाजी मारत 21 पैकी 21 जागा जिंकल्या. शरद पवारांचं मार्गदर्शन लाभलेल्या पॅनलचा दारुण पराभव झाला.

महाराष्ट्र

Eknath Shinde : मोठी बातमी, महायुतीत काय घडलं? दोन घटनांमधून एकनाथ शिंदे यांची नाराजी दिसली

Eknath Shinde : शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवसास्थानी दुष्काळ आढावा बैठक बोलवण्यात आलेली.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/