Gold Silver Rate : मागील आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहेत. लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरू होईल आणि यादरम्यान दागिन्यांची (Gold Silver Rate) खरेदी केली जाईल. अशातच गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात 1,109 रुपयांची (Gold Silver Rate) म्हणजेच सुमारे 1 टक्क्यांची वाढ झाली आहे. यासह आज सोने 1.51 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. बुलियननुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,51,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.(Gold Silver Rate)
Gold Silver Rate : 24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
दिल्ली – 1,51,240 रुपये
मुंबई – 1,51,240 रुपये
कोलकाता – 1,51,240 रुपये
चेन्नई – 1,51,240 रुपये
पटना – 1,51,240 रुपये
लखनऊ – 1,51,240 रुपये
मेरठ – 1,51,240 रुपये
अयोध्या – 1,51,240 रुपये
कानपूर – 1,51,240 रुपये
अलीगढ – 1,51,240 रुपये
Gold Silver Rate : चांदीचा ताजा दर काय आहे?
आज 12 ऑक्टोबर रोजी चांदीच्या दरात 122 रुपयांची किरकोळ घसरण पाहायला मिळाली आहे. यासह आज चांदी 2.25 लाख रुपये प्रति किलोग्रामवर व्यवहार करत आहे.
Gold Silver Rate : 1 किलो चांदीचा भाव
दिल्ली – 22,50,000 रुपये
मुंबई – 22,50,000 रुपये
कोलकाता – 22,50,000 रुपये
चेन्नई – 22,50,000 रुपये
पटना – 22,50,000 रुपये
लखनऊ – 22,50,000 रुपये
मेरठ – 22,50,000 रुपये
अयोध्या – 22,50,000 रुपये
कानपूर – 22,50,000 रुपये
अलीगढ – 22,50,000 रुपये
मुरादाबाद – 22,50,000 रुपये
मिर्झापूर – 22,50,000 रुपये
Gold Silver Rate : आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती काय आहे?
परदेशी बाजारात नजर टाकल्यास, मागील आठवड्यात सोन्याचा भाव 54 डॉलर म्हणजेच 1.3 टक्क्यांनी वाढून 4,216.3 डॉलर प्रति औंसवर बंद झाला आहे. तर चांदी 1 टक्क्याहून अधिक वाढून 61.05 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. अशा प्रकारे चांदीच्या किंमती सुमारे 4,066 डॉलर प्रति औंसवरून सावरून 4,200 डॉलर प्रति औंसच्या पुढे गेल्या आहेत.
Gold Silver Rate : जेपी मॉर्गनचा सोन्याच्या किमतीबाबत अंदाज काय?
जेपी मॉर्गन ग्लोबल रिसर्चच्या अंदाजानुसार, 2026 च्या शेवटच्या तिमाहीपर्यंत सोन्याच्या किमती सरासरी 6,000 डॉलर प्रति औंस इतक्या असतील आणि 2027 च्या अखेरपर्यंत त्या वाढून 6,300 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचतील. जेपी मॉर्गन मधील बेस आणि मौल्यवान धातूंचे (base & precious metals) प्रमुख ग्रेग शीरर यांच्या मते, अलीकडच्या काळात गुंतवणूकदारांची यातील रुची काहीशी कमी झाली आहे.
Gold Silver Rate : 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती होणार?
जर 5,595.47 डॉलर प्रति औंस भावानुसार किंमत 1,52,500 ते 1,52,670 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर असेल, तर 6,000 डॉलर प्रति औंसवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत अंदाजे 1,63,525 ते 1,63,707 रुपयांच्या पातळीवर पोहोचेल. याचप्रमाणे, जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने वाढून 6,300 डॉलर प्रति औंस या पातळीवर पोहोचले, तर भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत अंदाजे 1,71,701 ते 1,71,893 रुपयांच्या दरम्यान होईल.