Loading date...
Trending Now

Some Populer Post

Day: October 14, 2026

बिझनेस

प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार

Indian Railway : सुप्रीम कोर्टानं भारतीय रेल्वेला 27 ऑक्टोबरपासून काऊंटवरुन खरेदी केल्या जाणाऱ्या तिकिटाला देखील विमाच्यी सुविधा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बिझनेस

Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी

Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळानं 4462 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. अर्जदारांना काही तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत होता, त्यामुळं मुदतवाढ देण्यात आली आहे.

क्राईम

पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये 20 वर्षे तुरुंगवास, अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढून करायचा लैंगिक शोषण

Pune Youth 20 Years Prison in France: पुण्यातून फ्रान्समध्ये शिक्षणासाठी गेलेल्या एका तरुणाला स्थानिक न्यायालयाने बाल लैंगिक शोषण प्रकरणात 20 वर्षांची शिक्षा सुनावली. तो संबंधित गँगचा म्होरक्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

क्राईम

गाऊन घालून अँब्युलन्समधून चोरट्यांची एंट्री, गॅस कटरने ATM फोडून कॅश लंपास !

तेलंगणच्या कामारेड्डी जिल्ह्यामध्ये चोरांनी अत्यंत अनोख्या पद्धतीने SBI ATM मधून चोरी केली. अँब्युलन्समधून आलेल्या चोरांनी एटीएम कापून, कॅश लुटली आणि ते फरार झाले.

क्राईम

Nalasopara Fir: घराला आग, 14 व्या मजल्यावर चार जण जीवाच्या आकांताने 45 मिनिटं लटकले… नालासोपाऱ्यातील काळजाचा ठोका चुकवणारा Video

Nalasopara Imperial Heritage FIR : नालासोपारा वसई लिंक रोडवरील इंपिरियल हाईट्स इमारतीमध्ये मध्यरात्री साडे बारा वाजता आग लागल्याची घटना घडली. या 14 मजली इमारतीमधील वरच्या मजल्यावरील नागरिकांनी अक्षरशः मृत्यूचे दर्शन घेतले. काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर आला आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/