Loading date...
Trending Now

Some Populer Post

Month: November 2026

नागपूर महाराष्ट्र राजकारण

BJP MLA Son Accident News: मद्यधुंद अवस्थेत अनेकांना चिरडलं, एकाचा मृत्यू: आमदार परिणय फुकेंच्या मुलावर हर्षवर्धन सपकाळ यांचे गंभीर आरोप

पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण कार अपघातात एका तरुणाचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात भाजप आमदार परिणय फुके यांच्या मुलावर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Breaking News महाराष्ट्र

सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा अपघात; टेकऑफपूर्वीच धावपट्टीवरून घसरले विमान, महिला वैमानिक थोडक्यात बचावली

टेकऑफच्या तयारीत असतानाच शिकाऊ विमान अचानक धावपट्टीवरून घसरले अन् एकच खळबळ उडाली! सोलापूर विमानतळावर नेमकं काय घडलं? महिला वैमानिकाचा जीव कसा वाचला? अपघातामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जाणून घ्या संपूर्ण घटना!

Food महाराष्ट्र

Tukaram Mundhe on Milk Safety: सुटं दूध की पॅकेटमधील दूध? तुकाराम मुंढेंनी स्पष्टच सांगितलं, खरेदी करताना ‘हा’ नियम लक्षात ठेवा!

दूध खरेदी करताना तुम्हीही ही चूक करताय का? सुटं दूध आरोग्यासाठी ठरू शकतं धोकादायक! तुकाराम मुंढेंनी सांगितलेला हा महत्त्वाचा नियम जाणून घ्या, नाहीतर होऊ शकतं नुकसान!

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/