Loading date...
Trending Now

Some Populer Post

Day: November 13, 2026

क्राईम महाराष्ट्र

Jalna Aghori Puja: सात सोन्याचे हंडे, मध्यरात्री अघोरी पूजा अन् पोलिसांची एन्ट्री! जालन्यात नेमकं काय घडलं?

जालन्यातील शेतात सात सोन्याचे हंडे असल्याचा संशय अन् मध्यरात्री अघोरी पूजेचा घाट! पोलिसांना मिळाली गुप्त माहिती आणि घटनास्थळी पोहोचताच समोर आलं धक्कादायक वास्तव. नेमकं काय सुरू होतं शेतात? जाणून घ्या या प्रकरणाची संपूर्ण माहिती.

महाराष्ट्र राजकारण

राहुल गांधींच्या फोन टॅपिंगवरून रणकंदन! हर्षवर्धन सपकाळ म्हणाले ‘ही वस्तुस्थिती’, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल

राहुल गांधींच्या फोन टॅपिंगच्या आरोपावरून राजकीय वातावरण तापलं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी हा आरोप नसून वस्तुस्थिती असल्याचं म्हटलं, तर संजय राऊत यांनी मोदी-शाह सरकारवर जोरदार टीका केली.

बिझनेस महाराष्ट्र

Gold Silver Price: ग्राहकांसाठी खुशखबर! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, पाहा आजचे भाव

सोनं आणि चांदी दोन्ही झालं स्वस्त! गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. नेमकं किती रुपयांनी कमी झाले भाव? आजचे सोने-चांदीचे दर काय आहेत? जाणून घेऊया सविस्तर…

मराठवाडा महाराष्ट्र मुंबई विदर्भ हवामान

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील 15 दिवस हवामानाचा दुहेरी खेळ! दिवसा उन्हाचा चटका, रात्री थंडी; विदर्भात पावसाची शक्यता

महाराष्ट्रात पुढील 15 दिवस नेमकं काय घडणार? दिवसा उन्हाचा तडाखा, रात्री हुडहुडी भरवणारी थंडी आणि त्यातच पावसाचं संकट! बंगालच्या उपसागरातील नव्या चक्रीवादळामुळे राज्यातील हवामान बदलणार का? विदर्भासह कोणत्या भागांना पावसाचा फटका बसू शकतो? जाणून घ्या स्कायमेटचा महत्त्वाचा अंदाज!

महाराष्ट्र राजकारण

Uday Samant on Shiv Sena Merger: दोन्ही शिवसेना एकत्र येणार? उदय सामंत यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…

दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? राज्याच्या राजकारणात रंगलेल्या या चर्चांवर उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे. नेमकं काय म्हणाले उदय सामंत? अंतिम निर्णय कोण घेणार? जाणून घ्या…

नाशिक महाराष्ट्र राजकारण

सुनील तटकरे यांना व्हिलन का ठरवलं जातंय? आदिती तटकरे यांनी अखेर मौन सोडलं; विलिनीकरणावरही स्पष्ट भूमिका!

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेत सुनील तटकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेवर आदिती तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजितदादा आणि सुनील तटकरे यांच्या जुन्या मैत्रीचा दाखला देत त्यांनी वडिलांची बाजू मांडली. विलिनीकरणाच्या निर्णयाबाबतही त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

महाराष्ट्र मुंबई राजकारण

Raj Thackeray on Chhath Puja: मुंबईत मराठी विरुद्ध उत्तर भारतीय वाद पेटवण्याचा प्रयत्न, ‘शांत आहोत म्हणजे गांxx नाही’; छठपूजेच्या वादावर राज ठाकरेंची सडेतोड पोस्ट

मुंबईतील छठपूजेच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भाजपवर गंभीर आरोप करत केले आहेत. मराठी विरुद्ध उत्तर भारतीय संघर्षाचा डाव नेमका कोणाचा? राज ठाकरेंच्या पोस्टमधून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, बदलापुरातील उल्हास नदीपात्रातील मातीच्या भरावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…

Breaking News महाराष्ट्र राजकारण

NCP Merger: राष्ट्रवादीत पडद्यामागे नेमकं काय घडतंय? आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांची सात आमदारांसोबत महत्त्वाची बैठक सुरु

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच पक्षात पडद्यामागे नेमक्या कोणत्या हालचाली सुरू आहेत? आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून आमदारांना फोन आणि आता पार्थ पवारांची सात आमदारांसोबत महत्त्वाची बैठक! या बैठकांमागे नेमकं कारण काय? राष्ट्रवादीत काही मोठा निर्णय होणार का?

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/