Loading date...
Trending Now

Some Populer Post

Tag: महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्र राजकारण

Uday Samant on Shiv Sena Merger: दोन्ही शिवसेना एकत्र येणार? उदय सामंत यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…

दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? राज्याच्या राजकारणात रंगलेल्या या चर्चांवर उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे. नेमकं काय म्हणाले उदय सामंत? अंतिम निर्णय कोण घेणार? जाणून घ्या…

नाशिक महाराष्ट्र राजकारण

सुनील तटकरे यांना व्हिलन का ठरवलं जातंय? आदिती तटकरे यांनी अखेर मौन सोडलं; विलिनीकरणावरही स्पष्ट भूमिका!

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेत सुनील तटकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेवर आदिती तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजितदादा आणि सुनील तटकरे यांच्या जुन्या मैत्रीचा दाखला देत त्यांनी वडिलांची बाजू मांडली. विलिनीकरणाच्या निर्णयाबाबतही त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

महाराष्ट्र मुंबई राजकारण

Raj Thackeray on Chhath Puja: मुंबईत मराठी विरुद्ध उत्तर भारतीय वाद पेटवण्याचा प्रयत्न, ‘शांत आहोत म्हणजे गांxx नाही’; छठपूजेच्या वादावर राज ठाकरेंची सडेतोड पोस्ट

मुंबईतील छठपूजेच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भाजपवर गंभीर आरोप करत केले आहेत. मराठी विरुद्ध उत्तर भारतीय संघर्षाचा डाव नेमका कोणाचा? राज ठाकरेंच्या पोस्टमधून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, बदलापुरातील उल्हास नदीपात्रातील मातीच्या भरावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…

Breaking News महाराष्ट्र राजकारण

NCP Merger: राष्ट्रवादीत पडद्यामागे नेमकं काय घडतंय? आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांची सात आमदारांसोबत महत्त्वाची बैठक सुरु

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच पक्षात पडद्यामागे नेमक्या कोणत्या हालचाली सुरू आहेत? आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून आमदारांना फोन आणि आता पार्थ पवारांची सात आमदारांसोबत महत्त्वाची बैठक! या बैठकांमागे नेमकं कारण काय? राष्ट्रवादीत काही मोठा निर्णय होणार का?

नागपूर महाराष्ट्र राजकारण

BJP MLA Son Accident News: मद्यधुंद अवस्थेत अनेकांना चिरडलं, एकाचा मृत्यू: आमदार परिणय फुकेंच्या मुलावर हर्षवर्धन सपकाळ यांचे गंभीर आरोप

पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण कार अपघातात एका तरुणाचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात भाजप आमदार परिणय फुके यांच्या मुलावर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/