Supriya Sule on NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; चर्चांना दिला पूर्णविराम!
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार का? सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत नेमकं काय सांगितलं? NDA प्रवेशाबाबतही त्यांनी मोठा खुलासा केला आहे. जाणून घ्या सविस्तर!




