Jalna Aghori Puja: सात सोन्याचे हंडे, मध्यरात्री अघोरी पूजा अन् पोलिसांची एन्ट्री! जालन्यात नेमकं काय घडलं?
जालन्यातील शेतात सात सोन्याचे हंडे असल्याचा संशय अन् मध्यरात्री अघोरी पूजेचा घाट! पोलिसांना मिळाली गुप्त माहिती आणि घटनास्थळी पोहोचताच समोर आलं धक्कादायक वास्तव. नेमकं काय सुरू होतं शेतात? जाणून घ्या या प्रकरणाची संपूर्ण माहिती.



