Breaking News
महाराष्ट्र
सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा अपघात; टेकऑफपूर्वीच धावपट्टीवरून घसरले विमान, महिला वैमानिक थोडक्यात बचावली
टेकऑफच्या तयारीत असतानाच शिकाऊ विमान अचानक धावपट्टीवरून घसरले अन् एकच खळबळ उडाली! सोलापूर विमानतळावर नेमकं काय घडलं? महिला वैमानिकाचा जीव कसा वाचला? अपघातामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जाणून घ्या संपूर्ण घटना!
