Loading date...
Trending Now

Some Populer Post

Day: November 14, 2026

महाराष्ट्र राजकारण

Uday Samant Vs Ganesh Naik: दोन मंत्र्यांमध्ये शाब्दिक युद्ध! उदय सामंत आणि गणेश नाईक आमनेसामने; सामंतांचा थेट पलटवार, म्हणाले…

पालघरमध्ये प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती पालकमंत्र्यांना आधी मिळायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्यांच्या या विधानावर आता उदय सामंत यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे.

बिझनेस महाराष्ट्र

Gold Rate Today: महागाईच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती? जाणून घ्या आजचे दर

मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम सराफ बाजारावरही होताना दिसतोय! जळगावच्या बाजारात सोन्याच्या दरांबाबत आज काय घडलं? तर चांदीच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. जाणून घ्या आजच्या बाजारातील महत्त्वाची अपडेट!

महाराष्ट्र मुंबई राजकारण

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पडद्यामागे मोठ्या हालचाली? सुनेत्रा पवार थेट वर्षा बंगल्यावर, सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीसांची जवळपास दोन तास चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. बैठकीत काय चर्चा झाली? जाणून घ्या…

महाराष्ट्र मुंबई राजकारण

Supriya Sule on NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; चर्चांना दिला पूर्णविराम! म्हणाल्या दादा असता तर…

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार का? सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत नेमकं काय सांगितलं? NDA प्रवेशाबाबतही त्यांनी मोठा खुलासा केला आहे. जाणून घ्या सविस्तर!

महाराष्ट्र

Jalgaon Earthquake: घरातील वस्तू हलल्या, जमीन थरथरली! जळगाव जिल्ह्याला भूकंपाचा धक्का; नेमकं केंद्र बिंदू कुठे?

जळगाव जिल्ह्यात आज सकाळी अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भुसावळसह सहा तालुक्यांमध्ये जमीन हादरली. नेमकं काय घडलं? केंद्र बिंदू कुठे? जाणून घ्या सविस्तर माहिती…

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/