Loading date...
Trending Now

Some Populer Post

Tag: NCP Merger

महाराष्ट्र मुंबई राजकारण

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पडद्यामागे मोठ्या हालचाली? सुनेत्रा पवार थेट वर्षा बंगल्यावर, सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीसांची जवळपास दोन तास चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. बैठकीत काय चर्चा झाली? जाणून घ्या…

महाराष्ट्र मुंबई राजकारण

Supriya Sule on NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; चर्चांना दिला पूर्णविराम! म्हणाल्या दादा असता तर…

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार का? सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत नेमकं काय सांगितलं? NDA प्रवेशाबाबतही त्यांनी मोठा खुलासा केला आहे. जाणून घ्या सविस्तर!

नाशिक महाराष्ट्र राजकारण

सुनील तटकरे यांना व्हिलन का ठरवलं जातंय? आदिती तटकरे यांनी अखेर मौन सोडलं; विलिनीकरणावरही स्पष्ट भूमिका!

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेत सुनील तटकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेवर आदिती तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजितदादा आणि सुनील तटकरे यांच्या जुन्या मैत्रीचा दाखला देत त्यांनी वडिलांची बाजू मांडली. विलिनीकरणाच्या निर्णयाबाबतही त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

Breaking News महाराष्ट्र राजकारण

NCP Merger: राष्ट्रवादीत पडद्यामागे नेमकं काय घडतंय? आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांची सात आमदारांसोबत महत्त्वाची बैठक सुरु

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच पक्षात पडद्यामागे नेमक्या कोणत्या हालचाली सुरू आहेत? आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून आमदारांना फोन आणि आता पार्थ पवारांची सात आमदारांसोबत महत्त्वाची बैठक! या बैठकांमागे नेमकं कारण काय? राष्ट्रवादीत काही मोठा निर्णय होणार का?

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/