मराठवाडा
महाराष्ट्र
मुंबई
विदर्भ
हवामान
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील 15 दिवस हवामानाचा दुहेरी खेळ! दिवसा उन्हाचा चटका, रात्री थंडी; विदर्भात पावसाची शक्यता
महाराष्ट्रात पुढील 15 दिवस नेमकं काय घडणार? दिवसा उन्हाचा तडाखा, रात्री हुडहुडी भरवणारी थंडी आणि त्यातच पावसाचं संकट! बंगालच्या उपसागरातील नव्या चक्रीवादळामुळे राज्यातील हवामान बदलणार का? विदर्भासह कोणत्या भागांना पावसाचा फटका बसू शकतो? जाणून घ्या स्कायमेटचा महत्त्वाचा अंदाज!
