बिझनेस
महाराष्ट्र
Gold Silver Price: ग्राहकांसाठी खुशखबर! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, पाहा आजचे भाव
सोनं आणि चांदी दोन्ही झालं स्वस्त! गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. नेमकं किती रुपयांनी कमी झाले भाव? आजचे सोने-चांदीचे दर काय आहेत? जाणून घेऊया सविस्तर…
