Loading date...
Trending Now

Some Populer Post

Day: November 16, 2026

महाराष्ट्र मुंबई राजकारण

Parinay Fuke: रोहित पवार अजितदादांच्या मृत्यूची वाट पाहत होते का? भाजप आमदार परिणय फुकेंचा घणाघात; सोशल मीडिया पोस्टमधून केले सवाल

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना भाजप आमदार परिणय फुके यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे रोहित पवार यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत.

महाराष्ट्र मुंबई राजकारण

Prasad Lad: रोहित पवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप; आमदार प्रसाद लाड यांची सूचक पोस्ट! म्हणाले, स्वतःचे राजकारण…

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवारांना त्यांनी काय सल्ला दिला? जाणून घ्या सविस्तर…

बिझनेस महाराष्ट्र

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; चांदीचे भावही कोसळले, पाहा आजचे दर

जळगावच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि डॉलरमधील मजबुतीचा सोन्या-चांदीच्या दरांवर परिणाम झाला आहे.

महाराष्ट्र मुंबई राजकारण

Rohit Pawar : अजित पवार अपघात प्रकरणाला नवे वळण; रोहित पवारांनी ‘मफलर मॅन’ म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो, दादांचा घातपात करणाऱ्यांना वाचवल्याचा आरोप

अजित पवार अपघात प्रकरणात रोहित पवारांचा मोठा आरोप! ‘मफलर मॅन’ म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवत VSR कंपनी आणि तपासावर उपस्थित केले गंभीर प्रश्न.

महाराष्ट्र मुंबई राजकारण

Jitendra Awhad : “पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार असेल, तर तीव्र निषेध!” नताशा आव्हाडांच्या विधानावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया; म्हणाले…

नताशा आव्हाड यांच्या डिलिमिटेशन विधेयकावरील भूमिकेवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. मुलीच्या विचारस्वातंत्र्याचे समर्थन करत त्यांनी शरद पवार यांच्याप्रती आपली निष्ठाही व्यक्त केली.

मनोरंजन मराठी चित्रपट

Amruta Khanvilkar: अभिनेत्री अमृता खानविलकर पुन्हा बसली परीक्षेला; परीक्षा देतानाचा व्हिडीओ व्हायरल, प्राजक्ता माळीच्या कमेंटने वेधलं लक्ष!

अमृता खानविलकरच्या नव्या व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे. वर्गातील तिचा हा व्हिडीओ पाहून प्राजक्ता माळीनेही अशी कमेंट केली की, चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे!

महाराष्ट्र

Satara FDA Action: महाबळेश्वरमधील नामांकित हॉटेल्सना FDA चा दणका; 3 प्रसिद्ध हॉटेल्सचे परवाने निलंबित, 5 हॉटेल्सना नोटीस!

महाबळेश्वरमध्ये FDA च्या अचानक कारवाईने हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. महाबळेश्वर मधील तीन नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले असून, पाच हॉटेल्सना नोटीस बजावण्यात आली आहे. नेमकं काय घडलं? पर्यटकांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/