महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
Rohit Pawar : अजित पवार अपघात प्रकरणाला नवे वळण; रोहित पवारांनी ‘मफलर मॅन’ म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो, दादांचा घातपात करणाऱ्यांना वाचवल्याचा आरोप
अजित पवार अपघात प्रकरणात रोहित पवारांचा मोठा आरोप! ‘मफलर मॅन’ म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवत VSR कंपनी आणि तपासावर उपस्थित केले गंभीर प्रश्न.


