मनोरंजन
मराठी चित्रपट
Amruta Khanvilkar: अभिनेत्री अमृता खानविलकर पुन्हा बसली परीक्षेला; परीक्षा देतानाचा व्हिडीओ व्हायरल, प्राजक्ता माळीच्या कमेंटने वेधलं लक्ष!
अमृता खानविलकरच्या नव्या व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे. वर्गातील तिचा हा व्हिडीओ पाहून प्राजक्ता माळीनेही अशी कमेंट केली की, चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे!


