महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
Parinay Fuke: रोहित पवार अजितदादांच्या मृत्यूची वाट पाहत होते का? भाजप आमदार परिणय फुकेंचा घणाघात; सोशल मीडिया पोस्टमधून केले सवाल
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना भाजप आमदार परिणय फुके यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे रोहित पवार यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत.



