नागपूर
महाराष्ट्र
शेती
Tribal Farmers Scheme Maharashtra: आदिवासी शेतकऱ्यांना मिळणार जमिनीचा मालकी हक्क; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते 7-ई आणि 12-ई स्वामित्व पत्रांचे वाटप
महाराष्ट्रातील आदिवासी शेतकऱ्यांना 7-ई आणि 12-ई स्वामित्व पत्रांचे वाटप सुरू; 15 डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम, तर 15 लाख शेतकऱ्यांना फार्मर आयडीचा लाभ मिळणार.


