महाराष्ट्र
Buldhana Court Employees Strike: बुलढाणा जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; 600 कर्मचारी सहभागी, न्यायालयीन कामकाजावर परिणाम
बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 600 न्यायालयीन कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. वेतनवाढ, जुनी पेन्शन आणि पदोन्नतीच्या अटी रद्द करण्याच्या मागणीमुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे.


