नागपूर
महाराष्ट्र
नागपुरात सराफा व्यापाऱ्याला 91 लाखांचा गंडा! 15 वर्षांपासून विश्वासू असलेल्या मॅनेजरवर चोरीचा आरोप
नागपुरातील गुरुदेव ज्वेलर्समध्ये 91 लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 15 वर्षांपासून काम करणाऱ्या मॅनेजरवर चोरीचा आरोप असून, पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


