Loading date...
Trending Now

Some Populer Post

Day: November 20, 2026

Breaking News नागपूर महाराष्ट्र विदर्भ

मासरूळच्या सरपंच पुत्राचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू; गावावर पसरली शोककळा

मासरूळच्या सरपंच पुत्राचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू; गावावर पसरली शोककळा पाणीपुरवठा योजनेच्या विहिरजवळ निसटलेला पाईप जोडण्यासाठी गेले होते धरणात बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथे धरणाच्या पाण्यात बुडून ४८ वर्षीय मधुकर महाले यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मधुकर महाले हे मासरूळच्या विद्यमान सरपंच शकुंतलाबाई महाले यांचे पुत्र होते. गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ पाईप जोडण्याचे काम आटोपून […]

नागपूर महाराष्ट्र विदर्भ

निमगावचा पंचशील ध्वज हटवल्याने बौद्ध समाज आक्रमक

निमगावचा पंचशील ध्वज हटवल्याने बौद्ध समाज आक्रमक; तहसीलदारांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने 26 नोव्हेंबरपर्यंत ध्वज पूर्ववत लावण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा गडचिरोली जिल्ह्यातील निमगाव येथे बौद्ध समाजाचा पंचशील ध्वज आणि धम्मखांब हटविल्याच्या निषेधार्थ बौद्ध समाजाने तीव्र आंदोलन केले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात शेकडो बौद्ध बांधव आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक […]

महाराष्ट्र विदर्भ शिक्षण

मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी अडाण नदीवरील जीर्ण पुलाची दुरुस्ती करा! कारंजा–मानोरा मार्गावरील पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; प्रवाशांमध्ये चिंता

कारंजा–मानोरा मार्गावरील अडाण नदीच्या पात्रावर अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल सध्या जीर्ण अवस्थेत असल्याने या पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पुलावरील रस्त्याची काही कालावधीपूर्वी डागडुजी करण्यात आली असली, तरी पुलाच्या मूळ बांधकामाच्या दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत आहे.कारंजा–मानोरा मार्ग हा परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून या पुलावरून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात […]

Breaking News क्राईम महाराष्ट्र

आसेगाव-दुधगाव रस्त्यावर गोवंश मांस जप्त!बोरी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची कारवाई; दोघे ताब्यात, १ लाखाचा मुद्देमाल जप्त!

जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जातीचे मांस विक्रीसाठी घेऊन जात असताना बोरी पोलिसांच्या डीबी पथकाने कारवाई केली. या कारवाईत अंदाजे ५० किलो गोवंश जातीचे मांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण १ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर […]

क्राईम महाराष्ट्र

लग्नाच्या अवघ्या आठ महिन्यांत पत्नीने सोडला पतीचा संसार; प्रेमसंबंधात पती ठरत होता अडसर, पत्नी आणि प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

कुंथलगिरी घाटात २७ वर्षीय गोविंद कागडे यांची निर्घृण हत्या; धारदार शस्त्राने गळ्यावर वार, डोक्यात दगड घालून संपवले जीवनधाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील कुंथलगिरी डोंगर परिसरात २७ वर्षीय गोविंद कागडे यांच्या निर्घृण हत्येची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, लग्नाला अवघे आठ महिने झाल्यानंतर पत्नीने पतीला सोडले होते. पत्नीचे प्रेमसंबंध […]

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/