
१. माध्यम क्षेत्रातील योगदान TODAY MAHARASHTRA चे संस्थापक संचालक. Nakshatra Entertainment & Films Pvt. Ltd. अंतर्गत माध्यम क्षेत्रातील उपक्रमांचे नेतृत्व. महाराष्ट्रकेंद्रित डिजिटल पत्रकारिता आणि न्यूज नेटवर्क विकसित करण्याचा प्रयत्न. ग्रामीण भागातील पत्रकारिता आणि जिल्हास्तरीय बातम्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची संकल्पना. २. सामाजिक आणि राष्ट्रहिताचे उपक्रम 'एक राखी देशासाठी' या देशभक्तिपर उपक्रमांतर्गत जळगाव शहरातील तीन शाळांमधील विद्यार्थ्यांकडून भारतीय जवानांसाठी राख्या संकलित करून त्या गृह मंत्रालयामार्फत जवानांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतला. ३. सांस्कृतिक आणि उद्योजकीय क्षेत्र अजिंठा हेरिटेज फेस्टिवल 2027 या सांस्कृतिक उपक्रमाच्या संकल्पना आणि नियोजनात सहभाग. महाराष्ट्राची कला, संस्कृती, पर्यटन आणि ऐतिहासिक वारसा यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न. मीडिया, डिजिटल मार्केटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट आणि मनोरंजन क्षेत्रात नवीन संधी निर्माण करण्यावर भर..
Articles
Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.
Email Us:
Contact:
Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/