Loading date...
Trending Now

Some Populer Post

Day: November 23, 2026

Uncategorized

मलकापूरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, शेतात आढळला मृतदेह

झेरॉक्स आणण्यासाठी खोलीतून बाहेर पडलेला समाधान म्हस्के रात्रभर बेपत्ता; अपघात की घातपात, पोलिसांकडून तपास सुरू*बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री उघडकीस आली. समाधान सुनील म्हस्के रा. पांढरदेव, ता. चिखली असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील […]

महाराष्ट्र विदर्भ शेती

शेतकरी पुत्राची विषप्राशन करून आत्महत्या – उपचारादरम्यान मृत्यू

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यामध्ये असणाऱ्या वाल्हई येथील ३५ वर्षीय शेतकरी पुत्राने विषारी औषध प्राशन केल्याची दुर्दैवी घटना घडली.गंभीर अवस्थेत त्याच्यावर अकोला येथे उपचार सुरू होते. मात्र,उपचारादरम्यान रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला. गोलू सुखदेव शिंदे असे मृताचे नाव असून,या घटनेने वाल्हई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील नागरिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,गोलू शिंदे […]

Breaking News भारत महाराष्ट्र विदर्भ

पातूरचे सुपुत्र आणि उत्कृष्ट बॉक्सर हवालदार किशोर गवई यांचे निधन

आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार अकोला जिल्ह्यातील पातूर येथील रहिवासी आणि सैन्य दलातील हवालदार किशोर साहेबराव गवई (वय 42) यांचे मध्यप्रदेशातील सागर येथील लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने पातूर शहरासह तालुक्यात शोककळा पसरली आहे.महार रेजिमेंटच्या दहाव्या बटालियनमध्ये कार्यरत असलेल्या गवई यांनी सलग १६ वर्षे देशाची सेवा केली. एक उत्कृष्ट बॉक्सर म्हणून त्यांनी महाराष्ट्रात पातूरचे […]

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/