Breaking News
Food
उत्तर महाराष्ट्र
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
शेती
हवामान
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अंदरसुल येथे ३००० मे. टन क्षमतेचे शासकीय धान्य गोदामाचे भूमिपूजन
अंदरसुल येथे १४.६० कोटी निधीतून ३००० मे. टन क्षमतेचे शासकीय धान्य गोदाम उभारणार दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि अन्नधान्य पुरवठ्याला प्राधान्य – मंत्री छगन भुजबळ दुष्काळाच्या संकटाचा सामना करताना अन्नधान्याची उपलब्धता, साठवणूक आणि वितरण व्यवस्था सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. अंदरसुल येथील ३००० मेट्रिक टन क्षमतेचे हे गोदाम भविष्यातील धान्य साठवणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण […]


