महाराष्ट्र
विदर्भ
Amravati: अमरावतीत अवैध रेती तस्करीवर पोलिसांचा छापा; 25.40 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात
अमरावतीत अवैध रेती चोरी आणि वाहतुकीविरोधात गुन्हे शाखेची मोठी कारवाई. गोपालनगर परिसरात छापा टाकून दोघांना ताब्यात घेत 25 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


