महाराष्ट्र
Raigad: रायगडावर शिवरायांच्या जयघोषाला पोलिसांचा विरोध; बच्चू कडू संतप्त, संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जयघोषाला पोलिसांनी विरोध केल्याचा आरोप झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आमदार बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करत संबंधित पोलिसांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.


