मराठवाडा
महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हिवाळ्यातच पाणीटंचाईचे संकट; 118 गावांना टँकरचा आधार, 2.85 लाख नागरिकांची तहान टँकरवर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हिवाळ्यातच पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. 118 गावे आणि 33 वाड्यांतील 2.85 लाख नागरिकांना 179 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, आगामी उन्हाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
