Maharashtra Cabinet Decisions: शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच दिलासा! राज्य मंत्रिमंडळाचे 14 मोठे निर्णय; मोफत धान्य, सिंचनासाठी हजारो कोटींचा निधी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक आणि गुंतवणूकदारांसाठी 14 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मोफत धान्य वितरण, नर्मदा-तापी प्रकल्पासाठी निधी आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांमुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.











