क्राईम
महाराष्ट्र
Surat Crime : विमा घोटाळ्याच्या साक्षीदारांना संपवण्याचा कट? जळगावच्या पाटील कुटुंबावरील हल्ल्यामागे धक्कादायक संशय
सुरतमध्ये जळगावच्या पाटील कुटुंबाला कालव्यात फेकल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून दोन मुले बेपत्ता आहेत. विमा घोटाळ्यातील साक्षीदार असल्याच्या संशयामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.


