Loading date...
Trending Now

Some Populer Post

Day: November 26, 2026

क्राईम पुणे महाराष्ट्र

Pune Crime: पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर गँगवॉरचा थरार! खुनाचा बदला घेण्यासाठी हल्ला? सहा जण पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर मंदार किवळे याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. जुन्या खुनाच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्र मुंबई

शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘बाबांची तब्येत ठीक आहे’; प्रफुल्ल पटेलही भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाची माहिती दिली.

क्राईम महाराष्ट्र

Malkapur Crime News: स्कार्फ बांधून घरात शिरली; सासूच्या हातातील सोन्याची अंगठी हिसकावली, सासू-सुनेला मारहाण करून महिलेने काढला पळ

बुलढाण्यातील मलकापूरच्या लखानी चौक परिसरात स्कार्फ बांधून घरात शिरलेल्या महिलेने सासूच्या हातातील ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी हिसकावली. सासू-सुनेशी झटापट करून महिलेने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्राईम महाराष्ट्र

Dhule: धुळे ACBची मोठी कारवाई! थकीत वेतनासाठी 10 हजारांची लाच मागितल्याचा आरोप; शिरपूरमधील मुख्याध्यापक ताब्यात

शिरपूर तालुक्यातील जामन्यापाडा येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला थकीत वेतनाच्या मोबदल्यात कथित २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे ACBने रंगेहात पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्राईम महाराष्ट्र

Surat Crime : विमा घोटाळ्याच्या साक्षीदारांना संपवण्याचा कट? जळगावच्या पाटील कुटुंबावरील हल्ल्यामागे धक्कादायक संशय

सुरतमध्ये जळगावच्या पाटील कुटुंबाला कालव्यात फेकल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून दोन मुले बेपत्ता आहेत. विमा घोटाळ्यातील साक्षीदार असल्याच्या संशयामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/