महाराष्ट्र
विदर्भ
वाशीम जिल्हा परिषदेत मोठी कारवाई! रिसोड पंचायत समितीतील सहायक लेखा अधिकारी निलंबित
वाशीम जिल्हा परिषद प्रशासनाची कारवाई; रिसोड पंचायत समितीतील सहायक लेखा अधिकारी जितेंद्र मनोहर यांना कर्तव्यात कसूर आणि अनधिकृत गैरहजेरीच्या आरोपांवरून निलंबित करण्यात आले.


