महाराष्ट्र
अहिल्यानगर पोलिसांची धडक कारवाई! 37 अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर छापे; 1.88 लाखांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. एकाच दिवसात 37 ठिकाणी छापे टाकून ३७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, 1 लाख 88 हजार 385 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


