महाराष्ट्र
विदर्भ
शेती
शेतकऱ्यांसाठी लढताना रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली; शेतातच घेतले सलाईन, 15 मिनिटांत पुन्हा सभेसाठी रवाना!
दुष्काळ संघर्ष यात्रेदरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली. गोंधनखेड येथे शेतातच सलाईन घेतल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत ते पुन्हा शेतकऱ्यांच्या सभेसाठी हजर झाले.


