Loading date...
Trending Now

Some Populer Post

Day: November 27, 2026

महाराष्ट्र मुंबई राजकारण

Supriya Sule: रोहित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची जाहीर माफी; सुनेत्रा पवारांबाबत म्हणाल्या, ‘विषय वाढवायचा नाही’

रोहित पवारांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांची जाहीर माफी मागितली. यासोबतच पुण्यातील वाढती गुन्हेगारी, डिलिमिटेशन विधेयक आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मराठवाडा महाराष्ट्र शेती

दुष्काळी बीडमध्ये तरुण शेतकऱ्याचा शेतीत विक्रम! सात एकरांत शिमला मिरचीचे 50 टन उत्पादन; पहिल्याच तोडणीत 19 लाखांचे उत्पन्न

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युवा शेतकरी बालासाहेब थोरात यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून सात एकरांत शिमला मिरचीचे 50 टन विक्रमी उत्पादन घेतले. पहिल्याच तोड्यात 19 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत त्यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसमोर यशस्वी शेतीचा आदर्श निर्माण केला आहे.

महाराष्ट्र मुंबई राजकारण

Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut: ‘राऊतांनाही डिलिमिटेशन हवंय! संजय राऊतांचा डिलिमिटेशनला विरोध केवळ राजकीय’, बावनकुळेंचा मोठा दावा!

डिलिमिटेशन विधेयकावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र विदर्भ शेती

शेतकऱ्यांसाठी लढताना रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली; शेतातच घेतले सलाईन, 15 मिनिटांत पुन्हा सभेसाठी रवाना!

दुष्काळ संघर्ष यात्रेदरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली. गोंधनखेड येथे शेतातच सलाईन घेतल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत ते पुन्हा शेतकऱ्यांच्या सभेसाठी हजर झाले.

महाराष्ट्र विदर्भ

वाशिममध्ये पाणी बचतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; महिला बचत गटांनी गावागावांत जनजागृती करावी

वाशिम जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाणी बचतीसाठी महिला बचत गटांनी पुढाकार घेऊन गावागावांत जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

महाराष्ट्र मुंबई राजकारण

Sanjay Raut: डिलिमिटेशन विधेयकावरून संजय राऊत आक्रमक; समर्थक खासदारांना ‘गद्दार’ म्हणत साधला निशाणा

डिलिमिटेशन विधेयकावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांवर निशाणा साधत त्यांनी 150 कोटींच्या आमिषाचा गंभीर आरोप केला.

महाराष्ट्र

अहिल्यानगर पोलिसांची धडक कारवाई! 37 अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर छापे; 1.88 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. एकाच दिवसात 37 ठिकाणी छापे टाकून 37 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 1 लाख 88 हजार 385 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/