महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut: ‘राऊतांनाही डिलिमिटेशन हवंय! संजय राऊतांचा डिलिमिटेशनला विरोध केवळ राजकीय’, बावनकुळेंचा मोठा दावा!
डिलिमिटेशन विधेयकावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.


