क्राईम
मराठवाडा
महाराष्ट्र
बीडमधील होमिओपॅथीच्या प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; 5 वर्षे एकाच वर्गात ठेवण्याची धमकी, आरोपीला अटक
बीडमध्ये होमिओपॅथी महाविद्यालयातील 22 वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून प्राध्यापक डॉ. अनिल अहमद यांना पोलिसांनी अटक केली. परीक्षेत नापास करण्याची आणि पाच वर्षे एकाच वर्गात ठेवण्याची धमकी दिल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे.


